लूककृत शुभवर्तमान 11:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 जसा योना निनवेकरांना एक चिन्ह म्हणून देण्यात आला होता, तसा मनुष्याचा पुत्र आजच्या लोकांकरिता चिन्ह म्हणून देण्यात आलेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 कारण ज्याप्रमाणे योनाह निनवेहच्या लोकांना चिन्ह होता, तसेच मानवपुत्र या पिढीला चिन्ह असा होईल. Viz kapitola |