लूककृत शुभवर्तमान 11:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. Viz kapitola |