लूककृत शुभवर्तमान 11:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भूतांचा अधिपती जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भूते काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो”; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 पण त्यांतील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल ह्याच्या साहाय्याने हा भुते काढतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण काहीजण म्हणाले, “हा बालजबूल, भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने भुतांना घालवित असतो.” Viz kapitola |