लूककृत शुभवर्तमान 11:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल? Viz kapitola |