Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले, तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले, तर तिथे तुमच्यापुढे जे वाढण्यात येईल ते खा,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy