लूककृत शुभवर्तमान 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामगाराला त्याचे वेतन मिळायला हवे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे. Viz kapitola |