लूककृत शुभवर्तमान 10:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ त्याचे प्रबोधन ऐकत बसली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तिला मरीया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्यांचे शब्द ऐकत होती. Viz kapitola |