लूककृत शुभवर्तमान 10:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जा; पाहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे. Viz kapitola |