लूककृत शुभवर्तमान 10:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु आत्मसमर्थन करण्याच्या इच्छेने तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?” Viz kapitola |