लूककृत शुभवर्तमान 10:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मी तुम्हास सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात, ते पाहायची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली; तरी ते पाहू शकले नाहीत आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकायची त्यांनी इच्छा बाळगली; तरी त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण मी तुम्हाला सांगतो अनेक संदेष्ट्यांनी आणि राजे यांनी तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची उत्कंठा धरली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही.” Viz kapitola |