Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकान्तात म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 त्यानंतर शिष्यांकडे वळून तो त्यांना खाजगीत म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात, ते पाहणारे तुम्ही किती धन्य आहात!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 नंतर ते आपल्या बारा शिष्यांकडे वळून खासगी रीतीने म्हणाले, “परंतु जे तुम्ही पाहता ते पाहणारे डोळे धन्य.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy