Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्‍तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हांला काहीही बाधणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy