लूककृत शुभवर्तमान 10:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला, हे मी पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी उत्तर दिले, “मी सैतानाला स्वर्गातून वीज कोसळावी तसे कोसळताना पाहिले. Viz kapitola |