लूककृत शुभवर्तमान 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी तुम्हास सांगतो की त्यादिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम नगराला परमेश्वर अधिक दया दाखवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल. Viz kapitola |