लूककृत शुभवर्तमान 10:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो; तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झाडून टाकतो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झटकून टाकतो. तथापि हे जाणून घ्या की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावाची धूळ इशारा म्हणून झटकून टाकतो. परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे, याची खात्री बाळगा.’ Viz kapitola |