Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:72 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

72 अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

72 अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना त्याने दया दाखवली आहे व त्याच्या पवित्र कराराचे स्मरण ठेवले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

72 आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:72

Následuj nás:

Reklamy


Reklamy