लूककृत शुभवर्तमान 1:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.” Viz kapitola |