लूककृत शुभवर्तमान 1:59 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखऱ्या ठेवणार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बालकाची सुंता करण्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखर्या ठेवणार होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)59 आठव्या दिवशी ते बालकाची सुंता करायला आले. त्याच्या वडिलांच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्याह हेच नाव त्याला देणार होते, Viz kapitola |