लूककृत शुभवर्तमान 1:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली. Viz kapitola |