Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

55 आपल्या पूर्वजांना म्हणजेच अब्राहाम व त्याच्या वंशजांना दिलेल्या वचनानुसार त्याने हे केले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:55

Následuj nás:

Reklamy


Reklamy