लूककृत शुभवर्तमान 1:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उसळी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. Viz kapitola |