लूककृत शुभवर्तमान 1:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” Viz kapitola |