Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 परंतु ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल, ह्याचा ती विचार करू लागली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे, याविषयी ती विचार करू लागली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy