लूककृत शुभवर्तमान 1:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 ती म्हणत असे, “लोकांत होणारी माझी मानहानी दूर करण्यासाठी प्रभूने मला साहाय्य केले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.” Viz kapitola |