Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 इकडे लोक जखर्‍याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते. त्याला पवित्र स्थानात उशीर झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 इकडे लोक जखर्‍याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy