लूककृत शुभवर्तमान 1:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल. Viz kapitola |