लूककृत शुभवर्तमान 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा जखर्याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. Viz kapitola |