लेवीय 9:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले. Viz kapitola |