लेवीय 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला. Viz kapitola |