लेवीय 9:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मांस व कातडे त्याने छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले. Viz kapitola |