लेवीय 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला. Viz kapitola |