Online Bible

- Reklamy -




लेवीय 8:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळला; समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

Viz kapitola kopírovat




लेवीय 8:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy