लेवीय 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण गोर्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण हे सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले. Viz kapitola |