लेवीय 8:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग त्याने पापार्पणाचा गोर्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोर्ह्याच्या डोक्यावर ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. Viz kapitola |