लेवीय 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा; हे दोषार्पण होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय. Viz kapitola |