लेवीय 7:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्राएल लोकांकडून हा वाटा मिळावा अशी आज्ञा केली, म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा. Viz kapitola |