लेवीय 7:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पण करील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी. Viz kapitola |