लेवीय 7:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल. Viz kapitola |