लेवीय 7:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावीत, परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे. Viz kapitola |