लेवीय 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा : होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा. Viz kapitola |