लेवीय 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.” Viz kapitola |