लेवीय 6:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ते मांस मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण पितळेच्या पात्रात ते शिजवले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. Viz kapitola |