लेवीय 6:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे; आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे. Viz kapitola |