Online Bible

- Reklamy -




लेवीय 6:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमिरावाचून खावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 6:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy