लेवीय 6:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्याने आपली वस्त्रे उतरवून दुसरी घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी. Viz kapitola |