लेवीय 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पापार्पणाचे थोडे रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे; हे पापार्पण होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. Viz kapitola |