लेवीय 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने ती याजकाकडे आणावीत, मग याजकाने ह्यांतील पापार्पण पहिल्याने अर्पावे; त्याची मुंडी त्याने मुरगळून मोडावी पण ती अलग करू नये; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये. Viz kapitola |