लेवीय 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे, Viz kapitola |