लेवीय 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे. Viz kapitola |