लेवीय 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी काढावी म्हणजे आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, Viz kapitola |